अ‍ॅमेझॉन नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऍमेझॉन
Amazonrivermap.svg
दक्षिण अमेरिकेच्या नकाशावर ऍमेझॉन नदी गडद जांभळ्या रंगात. ऍमेझॉनच्या उपनद्या निळ्या रंगाने दर्शविल्या आहेत.
उगम ऍण्डिज पर्वतराशीत नेवाडो मिसमिल
मुख अटलांटिक महासागर
पाणलोट क्षेत्रामधील देश ब्राझील, पेरू, कोलंबिया
लांबी ६,४०० किमी (४,००० मैल)
उगम स्थान उंची ४,२६७ मी (१३,९९९ फूट)
सरासरी प्रवाह २,०९,००० घन मी/से (७४,००,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ७०५००००
उपनद्या मॉरेनोन, जॅपुरा, कॅकेटा, रिओ निग्रो, ग्वाइनिआ, पुटुमायो, उकायाली, पुरुस, मदीरा, झिंगु, टोकँटीस

नदीचे मुख:त्रिभुज प्रदेश नसन .विस्तियन खादाया आहेत

‍ऍमेझॉन (पोर्तुगीज: Rio Amazonas; स्पॅनिश: Río Amazonas) ही जगातील सर्वांत मोठी (व दुसर्‍या क्रमांकाची लांब) नदी आहे. ऍमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ऍण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो तर नदीचे मुख ब्राझिल देशात अटलांटिक महासागरामध्ये आहे.

‍ऍमेझॉन नदीचे मुख

ऍमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले ऍमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वांत मोठे आहे.

ऍमेझाॅन नदीचे उपग्रहाद्वारे घेतलेले चित्र