हफै

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हफै
合肥市
चीनमधील शहर

Hefei montage1.png

Location of Hefei Prefecture within Anhui (China).png
आंह्वीमधील स्थान
हफै is located in चीन
हफै
हफै
हफैचे चीनमधील स्थान

गुणक: 31°52′N 117°17′E / 31.867°N 117.283°E / 31.867; 117.283

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत आंह्वी
क्षेत्रफळ ११,४३४ चौ. किमी (४,४१५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२३ फूट (३७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३३,१०,२६८
  - महानगर ७६ लाख
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
http://hefei.gov.cn/


हफै (चिनी: 合肥市; फीनयीन: Hefei) ही चीन देशाच्या आंह्वी या प्रांताची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर चीनच्या पूर्व भागात नांजिंगच्या १३० किमी पश्चिमेस तर शांघायच्या ४७५ किमी पश्चिमेस वसले आहे. २०११ साली हफै शहराची लोकसंख्या ३३.१० लाख तर संपूर्ण उपप्रांतीय भागाची लोकसंख्या ७६ लाख इतकी होती.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • Wikivoyage-Logo-v3-icon.svg विकिव्हॉयेज वरील हफै पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). Archived from the original on 2009-02-15. 2015-09-29 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)