म्योन्शनग्लाडबाख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
म्योन्शनग्लाडबाख
Mönchengladbach
जर्मनीमधील शहर

Mönchengladbach münster.jpg

Flagge der kreisfreien Stadt Mönchengladbach.svg
ध्वज
DEU Moenchengladbach COA.svg
चिन्ह
म्योन्शनग्लाडबाख is located in जर्मनी
म्योन्शनग्लाडबाख
म्योन्शनग्लाडबाख
म्योन्शनग्लाडबाखचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°12′N 6°26′E / 51.200°N 6.433°E / 51.200; 6.433

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन
क्षेत्रफळ १७०.४ चौ. किमी (६५.८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २३० फूट (७० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,५७,९९३
  - घनता २,४६१ /चौ. किमी (६,३७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.moenchengladbach.de


म्योन्शनग्लाडबाख (जर्मन: Mönchengladbach) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक शहर आहे. हे शहर ऱ्हाईन नदीड्युसेलडॉर्फच्या ३० किमी पश्चिमेस व नेदरलॅंड्सच्या सीमेजवळ वसले आहे


खेळ[संपादन]

फुटबॉल हा म्योन्शनग्लाडबाखमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. जर्मनीमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेला व बुंदेसलीगामधून खेळणारा बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख हा संघ येथेच स्थित आहे.

तसेच हॉकी खेळामधील २००६ विश्वचषकाचे म्योन्शनग्लाडबाख हे यजमान शहर होते.

संदर्भ[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: