म्युन्स्टर
Jump to navigation
Jump to search
म्युन्स्टर Münster |
|||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
राज्य | नोर्डर्हाईन-वेस्टफालन | ||
स्थापना वर्ष | इ.स. ७९३ | ||
क्षेत्रफळ | ३०२.८९ चौ. किमी (११६.९५ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | १०२ फूट (३१ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २,९९,७०८ | ||
- घनता | ९८८ /चौ. किमी (२,५६० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.muenster.de |
![]() |
जर्मनीमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
म्युन्स्टर (जर्मन: Münster) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागात व नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनच्या उत्तर भागात वसलेले म्युन्स्टर जर्मनीच्या वेस्टफालिया ह्या प्रदेशाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
१७व्या शतकातील प्रोटेस्टंट सुधारणा काळामध्ये घडलेल्या तीस वर्षांच्या युद्धाची समाप्ती इ.स. १६४८ मधील म्युन्स्टर येथे झालेल्या एका तहामध्ये झाली.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत