प्रोटेस्टंट सुधारणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मार्टिन ल्युथरचा प्रोटेस्टंट सुधारणेमध्ये सिंहाचा वाटा होता

प्रोटेस्टंट सुधारणा (Protestant Reformation) ही ख्रिश्चन धर्मामधील एक चळवळ होती. मार्टिन ल्युथर, जॉन केल्व्हिन, हल्डरिश झ्विंग्ली व इतर अनेक सुधारकांनी ह्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. १५१७ साली मार्टिन ल्युथरने आपल्या ग्रंथांमधून कॅथलिक चर्चवर घणाघाती टीका केली होती. हळूहळू ही चळवळ युरोपभर पसरली व जर्मनी, बाल्टिकस्कॅंडिनेव्हिया प्रदेशांमध्ये ल्युथरन चर्च स्थापण्यात आली. फ्रान्स, नेदरलॅंद्स, स्वित्झर्लंड, हंगेरी इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील सुधारवादी चर्च सुरू झाली. ह्यामध्येच प्रोस्टेस्टंट धर्माला चालना मिळाली.

कॅथलिक चर्चने प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ह्यामध्येच तीस वर्षांच्या युद्धाची मुळे रोवली गेली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत