तीस वर्षांचे युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तीस वर्षाचे युद्ध
The Hanging by Jacques Callot.jpg
दिनांक १६१८ - १६४८
स्थान युरोप (मुख्यतः आजचा जर्मनी देश)
परिणती वेस्टफालियाचा तह
युद्धमान पक्ष
प्रोटेस्टंट राज्ये व दोस्त

स्वीडन स्वीडिश साम्राज्य
फ्रान्सत्रुटी उधृत करा: <ref> टॅग सापडला पण त्याबरोबर पाहिजे असलेला </ref> टॅग नाही सापडला.
जाक्सन
डच प्रजासत्ताक
पालाटिनेट
Brunswick-Lüneburg Arms.svg ब्रुन्सविक-ल्यूनबर्ग
इंग्लंड इंग्लंडचे राजतंत्र[१]
स्कॉटलंड स्कॉटलंडचे राजतंत्र
ब्रांडेनबुर्ग-प्रशिया
ट्रान्सिल्व्हेनिया
ओस्मानी साम्राज्य

रोमन कॅथलिक राज्ये व दोस्त

पवित्र रोमन साम्राज्य[२]

स्पेनस्पॅनिश साम्राज्य
डेन्मार्क डेन्मार्क–नॉर्वे (१६४३-१६४५)[३]

तीस वर्षाचे युद्ध हे सतराव्या शतकादरम्यान युरोपात झालेले एक युद्ध आहे. मुख्यतः आजच्या जर्मनी देशाच्या भूभागावर लढले गेलेले हे युद्ध युरोपाच्या इतिहासातील सर्वात विध्वंसक युद्धांपैकी एक मानले जाते.

कॅथलिक विरुद्ध प्रोटेस्टंट ह्या धार्मिक वादामधून ह्या युद्धाची सुरूवात झाली व नंतर हे युद्ध तत्कालीन महासत्तांचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी वापरले गेले.


बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. At war with Spain 1625-30 (and France 1627-29).
  2. 1911 Encyclopaedia Britannica, entry National Flags: "The Austrian imperial standard has, on a yellow ground, the black double-headed eagle, on the breast and wings of which are imposed shields bearing the arms of the provinces of the empire. The flag is bordered all round, the border being composed of equal-sided triangles with their apices alternately inwards and outwards, those with their apices pointing inwards being alternately yellow and white, the others alternately scarlet and black ." Also, Whitney Smith, Flags through the ages and across the world, McGraw-Hill, England, 1975 ISBN 0-07-059093-1, pp.114 - 119, "The imperial banner was a golden yellow cloth...bearing a black eagle...The double-headed eagle was finally established by Sigismund as regent...".
  3. त्रुटी उधृत करा: <ref> चुकीचा कोड; DN-1625-1629 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही