Jump to content

मोहित सहगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहित सहगल
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख३ डिसेंबर 1985 संपादन
जन्मस्थानचंदिगढ संपादन
वैवाहिक जोडीदारसनाया इराणी संपादन
सहचरसनाया इराणी संपादन
व्यवसायमॉडेल, अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2008 संपादन

मोहित सहगल (जन्म ३ डिसेंबर १९८५) हा एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेता आहे. मिली जब हम तुम मधील सम्राट, सरोजिनी - एक नई पेहल मधील सोमेंद्र आणि नागिन ५ मधील जय या भूमिकेसाठी तो ओळखला जातो.[][]

कुबूल है (२०१३-१४) मधील हैदर शेखच्या भूमिकेसाठी २०१४ एशियन व्ह्यूअर्स दूरचित्रवाणी अवॉर्ड्स सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Know the cast of 'Sarojini-Ek Nayi Pehal'". द टाइम्स ऑफ इंडिया. 20 July 2015.
  2. "Naagin 5 actor Mohit Sehgal: Exciting to play a naag and real person". 5 September 2020.
  3. Baddhan, Raj (2014-10-18). "AVTA 2014: Winners List". BizAsia | Media, Entertainment, Showbiz, Brit, Events and Music (इंग्रजी भाषेत). 2021-05-21 रोजी पाहिले.