हसन दुसरा, मोरोक्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुसरा हसन (अरबी:الحسن الثاني‎; अल-हसन अत-तनी) (जुलै ९, इ.स. १९२९ - जुलै २३, इ.स. १९९९) हा इ.स. १९६१पासून मृत्यूपर्यंत मोरोक्कोचा राजा होता.

हा मोहम्मद पाचवा आणि त्याची बायको लल्ला अब्ला बिंट ताहर यांचा सगळ्यात मोठा मुलगा होता. हसनने मोहम्मदला विषप्रयोग करून मारल्याचे समजले जाते.