मोहाडी (दिंडोरी)
| ?मोहाडी महाराष्ट्र • भारत | |
| — गाव — | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| जवळचे शहर | दिंडोरी |
| जिल्हा | नाशिक जिल्हा |
| भाषा | मराठी |
| सरपंच | |
| बोलीभाषा | |
| कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मोहाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]नाशिक शहरापासून 25 km..दिंडोरी तालुक्यातील गाव अंतर 10 km..ओझर व पिंपळगाव बसवंत पासुन 9km अंतरावर हे गाव आहे
हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]मुख्य व्यवसाय हा शेती आहे. द्राक्ष उस टोमॅटो फुलशेती, सोयाबीन कांदा गहु ई प्रमुख पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात.शेतीशी संबंधित ईतर पुरक व्यवसाय आहेत..बारा बलुतेदार असलेले गाव..लोककला बोहडा ,कीर्तन ई कार्यक्रम गावात होतात..सामाजिक ऐकोपा असलेले गाव.
प्रेक्षणीय स्थळे --गोपालकृष्ण मंदिर
[संपादन]मोहाडमल्ल मंदिर- मोहेश्वर महादेव मंदिर- सह्याद्रीत देवराई ( गोपालकृष्ण) चे वृक्षारोपण
[संपादन]नागरी सुविधा -- प्राथमिक आरोग्य केंद्र--पोस्ट ऑफिस-- प्राथमिक शाळा--महाविद्यालय--आय टी आय--ग्रामपंचायत-- सह सेवा संस्था-- वाघाड धरण प्रकल्प संस्था--एस टी /सिटी बस सुविधा उपलब्ध आहेत
[संपादन]जवळपासची गावे -- जानोरी-- दिंडोरी-- ओझर-- कोराटे--खडक सुकेणे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate Archived 2021-01-23 at the वेबॅक मशीन.