Jump to content

मोइनुद्दीन चिश्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर येथील दर्गा

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती (उर्दू : معین الدین چشتی ) (पर्शियन : چشتی) (अरबी : ششتى‎ ) (जन्म इ.स. ११४१ मृत्यू इ.स. १२३०) गरीबनवाज या नावाने ओळखले जाणारे मोइनुद्दीन चिश्ती हे इस्लाम धर्मातील सूफी पंथाचे एक संत होते.