Jump to content

मॉन्सून वेडिंग (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॉन्सून वेडिंग हा मीरा नायर दिग्दर्शित इंग्लिश चित्रपट आहे. सप्टेंबर ९ २००१ रोजी व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.

यात नसीरुद्दीन शाह, लिलेट दुबे, शेफाली शाह आणि वसुंधरा दास यांनी भूमिका केल्या होत्या.