मेघालयची अकरावी विधानसभा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेघालय विधानसभा
चित्र:Emblem of Meghalaya.png
११वी मेघालय विधानसभा
प्रकार
प्रकार एकस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष थॉमस संगमा
(नॅशनल पीपल्स पार्टी) (२०२३-),
उपाध्यक्ष रिक्त,
सभागृह नेता
(मुख्यमंत्री)
कॉनराड संगमा
(नॅशनल पीपल्स पार्टी) (२०२३-),
सभागृह उप नेता
(उप मुख्यमंत्री)
१) प्रेसस्टोन तिनसोंग
(नॅशनल पीपल्स पार्टी) (२०२३-)
२) स्नायभलंग धर
(नॅशनल पीपल्स पार्टी) (२०२३-),
विरोधी पक्षनेता रिक्त,
संरचना
सदस्य ६०
निवडणूक
मागील निवडणूक २०१८
मागील निवडणूक २०२८
बैठक ठिकाण
विधानभवन, शिलाँग, मेघालय
संकेतस्थळ
मेघालय विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

मेघालय राज्याची अकरावी विधानसभा २०२३ मेघालय विधानसभा निवडणुकीद्वारे २ मार्च २०२३ रोजी गठित झाली.

संख्याबळ[संपादन]

आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
(उप-आघाडी:मेघालय लोकशाही आघाडी)

(४६)

नॅशनल पीपल्स पार्टी २८ कॉनराड संगमा
संयुक्त लोकतांत्रिक पक्ष १२ अघोषित'
भारतीय जनता पक्ष अघोषित
हिल स्टेट पीपल्स लोकतांत्रिक पक्ष अघोषित
अपक्ष ‌-
इतर

(१४)

तृणमुल काँग्रेस अघोषित
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस रॉनी लिंगडोह
व्हॉइस ऑफ द पीपल पक्ष अघोषित
एकूण ६०