मृणाल सेन
Appearance
मृणाल सेन | |
---|---|
मृणाल सेन | |
जन्म |
१४ मे, १९२३ फरीदपूर |
मृत्यू |
३० डिसेंबर २०१८[१] कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
कार्यक्षेत्र | दिग्दर्शक |
पुरस्कार | पद्मभूषण पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार |
पत्नी | गिता शोम (१९५२-२०१७) |
"'मृणाल सेन"' हे हिंदी व बंगाली भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते. [२]ते सत्यजित रे व ऋत्विक घटक यांचे समकालीन होते.[२]त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते.[३] त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
इतिहास
[संपादन]त्यांचा जन्म, सध्या बांग्ला देश मध्ये असलेल्या फरीदपूर येथे झाला.त्यांनी सन १९५५ मध्ये आपला पहिला चित्रपट 'रात भोर' याद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ते आपल्या बाइशे श्रावण या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाऊ लागले.[२]
पुरस्कार
[संपादन]त्यांना २० राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.तसेच ते पद्मभूषण पुरस्कार व दादासाहेब फाळके पुरस्काराने देखिल सन्मानित केले गेले होते.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ राकेश शर्मा. "The Dadasaheb Phalke award-winning film director Mrinal Sen Passed away on Sunday at the age of 95". Bollywood Galiyara. 2019-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३०-१२-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ यावर जा a b c d Kunal Sen. "Mrinal Sen". ३१-१२-२०१८ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Memories from Mrinalda". Rediff. २७ जानेवारी २०१० रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |