मिशेल बाशेले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिशेल बाशेलेट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
मिशेल बाशेले
मिशेल बाशेले


चिलीची राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
११ मार्च २०१४
मागील सेबास्तियन पिन्येरा
कार्यकाळ
११ मार्च २००६ – ११ मार्च २०१०
मागील रिकार्दो लागोस
पुढील सेबास्तियन पिन्येरा

संयुक्त राष्ट्रे महिला संस्थेची कार्यकारी अध्यक्ष
कार्यकाळ
११ मार्च १९९० – ११ मार्च १९९८
मागील पदनिर्मिती
पुढील लक्ष्मी पुरी

जन्म २९ सप्टेंबर, १९५१ (1951-09-29) (वय: ६९)
सान्तियागो, चिली
राजकीय पक्ष चिली समाजवादी पक्ष
धर्म अज्ञेयवाद
सही मिशेल बाशेलेयांची सही
संकेतस्थळ संकेतस्थळ

व्हेरॉनिका मिशेल बाशेले हेरिया (स्पॅनिश: Verónica Michelle Bachelet Jeria; डिसेंबर १, १९४९ - ) ही चिली देशाची विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ११ मार्च २०१४ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेली बाशेले ह्यापुर्वी मार्च २००६ ते मार्च २०१० दरम्यान देखील राष्ट्राध्यक्ष होती. ती चिलीची पहिली व आजवरची एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]