सेबास्तियन पिन्येरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेबास्तियन पिन्येरा
Sebastián Piñera

चिलेचे ३५वे राष्ट्राध्यक्षा
कार्यकाळ
११ मार्च २०१० – ११ मार्च २०१४
मागील मिशेल बाशेले
पुढील मिशेल बाशेले

चिलेचे सेनेटर
कार्यकाळ
११ मार्च १९९० – ११ मार्च १९९८

जन्म १ डिसेंबर, १९४९ (1949-12-01) (वय: ७४)
सान्तियागो, चिले
गुरुकुल हार्वर्ड विद्यापीठ
सही सेबास्तियन पिन्येरायांची सही
संकेतस्थळ संकेतस्थळ

सेबास्तियन पिन्येरा (स्पॅनिश: Sebastián Piñera) (जन्मः डिसेंबर १, १९४९) हे चिले देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ते ११ मार्च २०१० ते ११ मार्च २०१४ दरम्यान चिलेच्या राष्ट्राध्यक्षपदावर होते. पिन्येरा हे प्रसिद्ध अर्थतज्ञ, उद्योगपती व राजकारणी आहेत व चिलेमधील अतिश्रीमंत लोकांपैकी एक आहेत.

बाह्य दुवे[संपादन]