Jump to content

मिशेल बाशेले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिशेल बाशेले

चिलेची राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
११ मार्च २०१४
मागील सेबास्तियन पिन्येरा
कार्यकाळ
११ मार्च २००६  ११ मार्च २०१०
मागील रिकार्दो लागोस
पुढील सेबास्तियन पिन्येरा

संयुक्त राष्ट्रे महिला संस्थेची कार्यकारी अध्यक्ष
कार्यकाळ
११ मार्च १९९०  ११ मार्च १९९८
मागील पदनिर्मिती
पुढील लक्ष्मी पुरी

जन्म २९ सप्टेंबर, १९५१ (1951-09-29) (वय: ७४)
सान्तियागो, चिले
राजकीय पक्ष चिले समाजवादी पक्ष
धर्म अज्ञेयवाद
सही मिशेल बाशेलेयांची सही
संकेतस्थळ संकेतस्थळ

व्हेरॉनिका मिशेल बाशेले हेरिया (स्पॅनिश: Verónica Michelle Bachelet Jeria; डिसेंबर १, १९४९ - ) ही चिले देशाची विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ११ मार्च २०१४ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेली बाशेले ह्यापुर्वी मार्च २००६ ते मार्च २०१० दरम्यान देखील राष्ट्राध्यक्ष होती. ती चिलेची पहिली व आजवरची एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]