मिझोरम विधानसभा निवडणूक, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
မီဇိုရမ်ပြည်နယ် ဥပဒေပြုလွှတ်တော် ရွေးကောက်ပွဲ၊ ၂၀၂၃ (my); मिज़ोरम विधानसभा चुनाव 2023 (hi); 2023 మిజోరం శాసనసభ ఎన్నికలు (te); 2023 Mizoram Legislative Assembly election (en); मिझोरम विधानसभा निवडणूक, २०२३ (mr); 2023 மிசோரம் சட்டப் பேரவைத் தேர்தல் (ta) assembly elections in Mizoram (en); انتخابات (ar); assembly elections in Mizoram (en)
मिझोरम विधानसभा निवडणूक, २०२३ 
assembly elections in Mizoram
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारfuture election
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागमिझोरम
तारीखडिसेंबर ४, इ.स. २०२३
मागील.
  • 2018 Mizoram Legislative Assembly election
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मिझोरम विधानसभेचे सर्व ४० सदस्य निवडण्यासाठी ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मिझोरममध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. ह्यामध्ये १७४ उमेदवार उभे होते आणि ८०.६६% मतदान झाले. ४ डिसेंबर २०२३ रोजी मतांची मोजणी झाली ज्यामध्ये झोराम पीपल्स मूव्हमेंटने ४० पैकी २७ जागा जिंकून विजय मिळवला.[१]

पार्श्वभूमी[संपादन]

मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपणार आहे. [२] यापूर्वीच्या विधानसभा निवडणूका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर, मिझो नॅशनल फ्रंटने राज्य सरकार स्थापन केले होते व झोरमथांगा हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. [३]

निवडणूक वेळापत्रक[संपादन]

भारतीय निवडणूक आयोगाने ९ ऑक्टोबर २०२३ रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते.[४][५] सुरुवातीला मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांच्या निकालांबरोबरच ३ डिसेंबर रोजी निकाल प्रकाशित होणार होते. पण मिझोराममधील ख्रिश्चन बहुसंख्य लोकांसाठी ३ डिसेंबरचा मुख्य सुट्टीचा दिवस असल्याने निकाल ४ डिसेंबर २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आला.[६][७][८]

मतदान कार्यक्रम वेळापत्रक
सूचना तारीख १३ ऑक्टोबर २०२३
नामांकनाची सुरुवात १३ ऑक्टोबर २०२३
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३
नामांकनाची छाननी २१ ऑक्टोबर २०२३
नामांकन मागे घेण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३
मतदानाची तारीख ७ नोव्हेंबर २०२३
मतमोजणीची तारीख ४ डिसेंबर २०२३

पक्ष आणि युती[संपादन]

पक्ष झेंडा चिन्ह नेता जागा लढवल्या
मिझो नॅशनल फ्रंट झोरामथंगा ४०
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लालसावता[९] ४०
झोरम पीपल्स मूव्हमेंट लालदुहोमा ४०
भारतीय जनता पक्ष वनलालह्मुआका[१०] २३
आम आदमी पक्ष अँड्र्यू लालरेमकिमा[११]

परिणाम[संपादन]

पक्ष मते जागा
मत टक्के जागा लढल्या जागा जिंकल्या +/−
झोरम पीपल्स मूव्हमेंट २६५,७५५ ३७.८६% ४० २७ १९
मिझो नॅशनल फ्रंट २४६,३३८ ३५.१०% ४० १० १६
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १४६,११३ २०.८२% ४०
भारतीय जनता पक्ष ३५,५२४ ५.०६% २३
आम आदमी पक्ष ६१५ ०.०९%  ·
अपक्ष ४,७४९ ०.६८% २७  ·
नोटा २,७७८ ०.४०%
एकूण १००.००% १७४ ४० -

संदर्भ[संपादन]

  1. ^ "80.66 percent voting in Mizoram elections, more women voters cast their votes than men". ETV Bharat News (हिंदी भाषेत). Archived from the original on 18 November 2023. 2023-11-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Terms of the Houses". Election Commission of India (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 28 March 2022. 2022-02-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Zoramthanga takes oath as Mizoram CM". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2018-12-15. Archived from the original on 13 February 2022. 2022-02-13 रोजी पाहिले.
  4. ^ "Mizoram to undergo polls on November 7. Check the full schedule". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-10-09. Archived from the original on 14 November 2023. 2023-11-14 रोजी पाहिले.
  5. ^ "Mizoram Election Date: Polling to take place on November 7, results on December 3". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2023-10-09. Archived from the original on 14 November 2023. 2023-11-14 रोजी पाहिले.
  6. ^ "Mizoram Assembly elections : Election Commission defers vote counting to December 4". The Hindu.
  7. ^ "Election Commission changes counting date for Mizoram assembly polls to December 4". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-12-01. Archived from the original on 1 December 2023. 2023-12-01 रोजी पाहिले.
  8. ^ "Date Of Vote Counting For Mizoram Polls Changed To December 4". news.abplive.com (इंग्रजी भाषेत). 2023-12-01. Archived from the original on 2 December 2023. 2023-12-01 रोजी पाहिले.
  9. ^ "Who Is Lalsawta? State Congress Chief And Former Finance Minister Of Mizoram". TimesNow (इंग्रजी भाषेत). 2023-11-04. Archived from the original on 6 November 2023. 2023-11-06 रोजी पाहिले.
  10. ^ "Mizoram Assembly Polls 2023: Who Is Vanlalhmuaka? BJP State President Contesting From Dampa". TimesNow (इंग्रजी भाषेत). 2023-11-05. Archived from the original on 17 November 2023. 2023-11-17 रोजी पाहिले.
  11. ^ "Mizoram Assembly Elections: AAP Releases List Of Star Campaigners Ahead Of Polls". English Jagran (इंग्रजी भाषेत). 2023-10-21. Archived from the original on 17 November 2023. 2023-11-17 रोजी पाहिले.