माहिरा खान
Jump to navigation
Jump to search
माहिरा खान | |
---|---|
![]() | |
जन्म |
२१ डिसेंबर, १९८४ कराची, पाकिस्तान |
राष्ट्रीयत्व | पाकिस्तानी |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २००६ - चालू |
भाषा | हिंदी |
माहिरा खान (जन्म: २१ डिसेंबर १९८४) ही एक पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे. पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक मानधन मिळवत असलेल्या अभिनेत्यांपैकी एक असलेल्या माहिराने आजवर अनेक यशस्वी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.
माहिरा २०१७ साली प्रदर्शित होणाऱ्या रईस ह्या बॉलिवूड चित्रपटात शाहरुख खानच्या नायिकेच्या भूमिकेत चमकेल. २०१६ मध्ये भारतावर सतत होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांमुळे देशात पाकिस्तानी अभिनेत्यांविरुद्ध असंतोष पसरला. ह्या पार्श्वभूमीवर माहिरा खानला रईस चित्रपटाचा प्रसार करण्यापासून बंधने घातली गेली.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील माहिरा खानचे पान (इंग्लिश मजकूर)