Jump to content

मालपुआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मालपुआ

मालपुआ हा एक खाद्यपदार्थ आहे. हे एक मिष्टान्न असून भारत, नेपाळ, बांगलादेश येथे हे विशेष लोकप्रिय आहे.

प्रक्रिया

[संपादन]

मैदा,कणीक, दूध,पिठीसाखर, सुकामेवा, वेलची पूड, तेल किंवा तूप या पदार्थांचा वापर करून मालपुआ तयार केला जातो.