इंग्लिश बझार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इंग्लिश बझार
ইংরেজবাজার
पश्चिम बंगालमधील शहर

Entry gate at Gaur, Malda..jpg
गौरचे द्वार
इंग्लिश बझार is located in पश्चिम बंगाल
इंग्लिश बझार
इंग्लिश बझार
इंग्लिश बझारचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 25°00′N 88°15′E / 25.000°N 88.250°E / 25.000; 88.250

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा मालदा जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ५६ फूट (१७ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,१६,०८३
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०
अधिकृत संकेतस्थळ


इंग्लिश बझार (बंगाली: ইংরেজবাজার) किंवा मालदा हे भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर व मालदा जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे शहर बंगालच्या उत्तर भागात महानंदा नदीच्या काठावर व भारत-बांगलादेश सीमेजवळ वसले आहे.

माल्दा टाउन रेल्वे स्थानक हे येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून भारतीय रेल्वेच्या पूर्व रेल्वे क्षेत्रातील मालदा विभागाचे मुख्यालय येथेच स्थित आहे. मालदा विमानतळ येथून ३ किमी अंतरावर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]