मार (राक्षस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बुद्धांवर प्रहार (बुद्ध येथे केवळ चिन्हाच्या रूपात आहे.)
File:Māra.JPG
File:Māra.JPG

मार (राक्षस)( चीनी भाषा: 魔; pinyin: mó; तिब्बती : bdud; ख्मेर: មារ; बर्मी भाषा: မာရ်နတ်; थाई: มาร; सिंहल: මාරයා) बौद्ध धर्मात, दुर्भाग्य, पाप, विनाश आणि मृत्यू चा दानव आहे.

मार (राक्षस) ने बोधि वृक्षाच्या खाली ध्यानात असलेल्या शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मार्गात अडथळा अणतो.मार (राक्षस) असुरी शक्तिचा उपयोग करुन;

भयानक चेहरे असलेले अनेक प्रकारचे शस्त्रे पकडलेले राक्षस सेवकांना पाठवले. परंतू सिध्दार्थ गौतम बुद्ध ध्यानात शांत स्थिर असलेला, आपल्या उजवा हाताने भूमिला स्पर्श करून मग  पृथ्वी प्रकट झाली तिने आपल्या केशाने पाणी प्रवाहित करुन राक्षस सेवकांचा नाश केला.मग परत मार (राक्षस)

सुंदर स्त्रियांच्या मदतीने गौतम बुद्धांना भ्रमित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अप्सरा या सुंदर स्त्रिया त्या मार (राक्षस)चा मुली होत्या.

भविष्य[संपादन]

मैत्रेय जो शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या रुपात मार राक्षसला मारेल


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


हे सुद्धा पहा[संपादन]