पृथ्वी (माता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


लक्ष्मी

पृथ्वी माता (Sanskrit: पृथ्वी, pṛúthvī, also पृथिवी, pṛúthivī) वा Prithvi हि विश्वाची संपूर्ण जगाची सर्वप्राणी जींवाची प्राथमिक देवी माता आहे. पालन-पोषण आईच्या स्वरूपात आहे आणि निर्सग प्रकृतीचीदेवी,श्रीविष्णुपत्नि वा अकाशाची पत्नि आहे.

विविध नावाने ओळखतात[संपादन]

भूमि या भुमीदेवी , भुवनी, भुवनेश्वरी, भुवनेन्द्री, भुवीशा, अवनी, पृथ्वी, धरती, धात्री, धरणी, वसुधा, वसुंधरा, वैष्णवी,विष्णुपत्नि ,हिरण्मय,अम्बरस्थली,रोदसी.

उपासना व नाव[संपादन]

सर्व लोक (काहीजन) उपासना करतात

 दक्षिण आशियात इंडोनेशिया मध्ये Ibu Pertiwi  या नावने ओळखतात. इंडोनेशिया मध्ये राष्ट्रीय व्यक्तित्व आहे.

इंग्लिश भाषाGaia,Mother Earth, Mother Nature,Pachamama

देवनागरी भाषात पृथ्वी भूमि

बुद्ध धर्मात Pathavi ,मण्डल, भूमि

मार (राक्षस) ने बोधि वृक्षाच्या खाली ध्यानात असलेल्या शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मार्गात अडथळा अणतो.मार (राक्षस) असुरी शक्तिचा उपयोग करुन;भयानक चेहरे असलेले अनेक प्रकारचे शस्त्रे पकडलेले राक्षस सेवकांना पाठवले. परंतू सिध्दार्थ गौतम बुद्ध ध्यानात शांत स्थिर असलेला, आपल्या उजवा हाताने भूमिला स्पर्श करून मग  पृथ्वी प्रकट झाली तिने आपल्या केशाने पाणी प्रवाहित करुन राक्षस सेवकांचा नाश केला.

प्रतीक[संपादन]

Ibu Pertiwi  पृथ्वीची मूर्ती  इंडोनेशिया मध्ये

गाय,मोर,शंख,सर्व प्रकारची फुले,फळे,हत्ती ई.

  • लक्ष्मी बरोबर समांतर

वसुधरा देवी लक्ष्मी एकच आहे. म्हणून, दोन्ही देवतांकडे एकसारखे आकृतीचित्र आहे.

लक्ष्मीचा अर्थ संपत्ती नाही.म्हणजे लक्षण,चिन्ह, सत्य म्हणजे निर्सग,फुलांची ,शांतीची आनंदाची, विनोदांची(निराशा दुर करणारी देवी )आहे. औषधीय वनस्पतीला जन्म देणारी.

  • पृथ्वी स्तुति

समुद्रवसने देवि पर्वतस्तनमण्डले ।

विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ॥[१]

अर्थ : समुद्रवस्त्र धारण करणार्‍या, पर्वतरूपी स्तन असणार्‍या आणि श्रीविष्णूची पत्‍नी (पृथ्वीदेवी), मी तुला नमस्कार करतो. पायांचा स्पर्श होणार आहे, याबद्दल तू मला क्षमा कर.

इतर[संपादन]

पृथ्वी पुन्हा एकदा क्रोधित आहे. गेल्या २०११ जपान भूकंप आणि त्सुनामी ही मार्च ११, इ.स. २०११ रोजी घडलेली नैसर्गिक आपत्ती होती. 25 एप्रिल : नेपाळ आणि उत्तर भारतात अतिशय मोठ्या स्वरूपाचा भूंकप झालाय. सकाळी 11 वाजून 56 मिनिटांनी हा भूकंप झालाय.[२] रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.6 इतकी आहे. एक भयानक स्वरुपाचा आकार घेतला.

पुन्हा एकदा पृथ्वी रौद्र रूपात् आहे असे मानवाला वाटते कि काही काळ पृथ्वीचा अंत होईल.

हे पण पहा[संपादन]

Ibu Pertiwi

सतयुग

लक्ष्मी

कल्की

विष्णु

Pachamama

*

  1. ^ "Samudra Vasane Devi - In sanskrit with meaning". greenmesg.org. 2018-11-22 रोजी पाहिले. 
  2. ^ "नेपाळला भूकंपाचा हादरा, उत्तरभारत दिल्लीही हादरली". News18 Lokmat (mr-IN मजकूर). 2018-11-22 रोजी पाहिले.