मार्लीन डीट्रिच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्लीन डीट्रिच
Marlene Dietrich in Stage Fright trailer.jpg
मार्लीन डीट्रिच स्टेज फ्राईट मध्ये
जन्म २७ डिसेंबर १९०१ (1901-12-27)
बर्लिन, जर्मनी
मृत्यू ६ मे, १९९२ (वय ९०)
पॅरिस, फ्रांस
कारकीर्द काळ १९१९ - १९८४
संकेतस्थळ http://www.marlene.com/


मरी माग्दालीन मार्लीन डीट्रिच (२७ डिसेंबर, इ.स. १९०१ - ६ मे, इ.स. १९९२) ही मूळची जर्मन असलेली अमेरिकन चित्रपटअभिनेत्री होती.