मार्को अँतोनियो रोद्रिगेझ
Appearance
(मार्को अंटोनियो रॉड्रीग्झ या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्को ॲंतोनियो रोद्रिगेझ (स्पॅनिश: Marco Antonio Rodríguez; १० नोव्हेंबर, १९७३ ; मेक्सिको सिटी) हा एक मेक्सिकन फुटबॉल पंच व सामना अधिकारी आहे. त्याने २००६, २०१० व २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धांमधील काही सामन्यांदरम्यान पंचाचे काम पाहिले आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- फिफावरील माहिती Archived 2014-07-09 at the Wayback Machine.