मानिवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मानिवली हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील एक गाव आहे. ते नेरळहून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.