माझा छकुला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माझा छकुला
दिग्दर्शन महेश कोठारे
निर्मिती महेश कोठारे
कथा महेश कोठारे
पटकथा महेश कोठारे
प्रमुख कलाकार
संवाद अशोक पाटोले
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९९४
अवधी १३० मिनिटे



माझा छकुला हा १९९३ चा‌ मराठी चित्रपट आहे.या चित्रपटात महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे, आदिनाथ कोठारे, निवेदिता सराफ ने मुख्य भुमिका निभावल्या होत्या.[१]

कथा[संपादन]

आदी ( आदिनाथ कोठारे ) हा आगाऊ मुलगा असतो. तो त्याच्या आई बरोबर मुंबईला जातो. तिथे बँक दरोड्यात गिधळ गँग त्याचे अपहरण करते. तो गिद्धड गँग पासून वाचून पळतो. त्याच्या जवळ गिधाड गँगवाल्या लोकणाच यंत्र असते त्यात त्यांच्या लोकांचं गुप्त दूरध्वनी क्रमांक व पत्ते असतात. त्याला लक्ष्या , ढोल्या आणि आवडा हे चोराना तो सापडतो.ते त्याला त्याच्या आईपाशी परत न्यायला त्याला सहाय्य करतात.

कलाकार[संपादन]

निर्मान[संपादन]

यामहेश कोठारे चित्रपटाचे दिग्दर्शन होतें. लाता मंगेशकर यानी या चित्रपटात गाणे गायले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "माझा छकुला चित्रपट पुरस्कार: आदिनाथ कोठारे". टाइम्स ऑफ इंडिया. ३१ मार्च २०२३ रोजी पाहिले.[permanent dead link]