मखच्कला
Appearance
(माखचकला या पानावरून पुनर्निर्देशित)
मखच्कला Махачкала |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | दागिस्तान | ||
स्थापना वर्ष | इ.स. १८४४ | ||
क्षेत्रफळ | ४६८.१ चौ. किमी (१८०.७ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ५,७६,१९४ | ||
- घनता | ३,६७९ /चौ. किमी (९,५३० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
मखच्कला (रशियन: Махачкала; अव्हार: МахӀачхъала) हे रशिया देशाच्या कॉकेशस भागातील दागिस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. मखच्कला शहर कॅस्पियन समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले असून २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.७२ लाख होती.
१८४४ साली स्थापन करण्यात आलेल्या मखच्कलाचे नाव १९२१ सालापर्यंत पीटर द ग्रेट ह्याच्या नावावरून पेत्रोस्कोये, Petrovskoye असे होते. १९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर दागिस्तानमध्ये दहशतवाद सुरू आहे त्यामुळे मखच्कला शहर असुरक्षित बनले आहे.
रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. आन्झी मखच्कला हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत