मांगिस्तौ विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मांगिस्तौ
Маңғыстау облысы (कझाक)
Мангистауская область (रशियन)
कझाकस्तानचा प्रांत

मांगिस्तौचे कझाकस्तान देशाच्या नकाशातील स्थान
मांगिस्तौचे कझाकस्तान देशामधील स्थान
देश कझाकस्तान ध्वज कझाकस्तान
राजधानी अक्तौ
क्षेत्रफळ १,६५,६०० चौ. किमी (६३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ३,७३,४००
घनता २.३ /चौ. किमी (६.० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ KZ-47
संकेतस्थळ www.mangystau.kz

मांगिस्तौ (कझाक: Маңғыстау облысы) हा मध्य आशियातील कझाकस्तान देशाचा एक प्रांत आहे.


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 43°52′N 52°0′E / 43.867°N 52.000°E / 43.867; 52.000