महावतार बाबाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महावतार बाबाजी - ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगीमधील रेखाचित्र. परमहंस योगानंद यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.

महावतार बाबाजी हे एका भारतीय संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या लाहिरी महाशय व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी[१] दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन परमहंस योगानंद यांनी ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या आपल्या पुस्तकात केलेले आहे.[२] या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. द होली सायंस या आपल्या पुस्तकात श्री युक्तेश्वर गिरी यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.[३]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri
  2. ^ Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.
  3. ^ Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत