मलकापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?मलकापूर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
गुणक: 20°32′N 76°07′E / 20.54°N 76.11°E / 20.54; 76.11
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील मलकापूर
पंचायत समिती मलकापूर

गुणक: 20°32′N 76°07′E / 20.54°N 76.11°E / 20.54; 76.11 मलकापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मलकापूर ला विदर्भाचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते. मलकापूर हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचे औद्यगिक आणि शैक्षणिक केंद्र आहे. त्याचप्रमाणे हे कापसाची एक मोठी बाजारपेठ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
बुलढाणा जिल्ह्यातील तालुके
खामगांव | चिखली | संग्रामपूर | सिंदखेडराजा | देउळगांव राजा | नांदुरा | बुलढाणा तालुका | मेहकर | मोताळा | मलकापूर | लोणार | जळगाव जामोद | शेगांव

नळगंगा धरण हे प्रेक्षणीय स्थळ आहे