मलकापूर, कोल्हापूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?मलकापूर
महाराष्ट्र • भारत
—  नगर  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

त्रुटि: "५८६ मीटर" अयोग्य अंक आहे मी
जिल्हा कोल्हापूर जिल्हा
कोड
आरटीओ कोड

• MH-09

गुणक: 16°56′N 73°55′E / 16.93°N 73.92°E / 16.93; 73.92 मलकापूर हे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहुवाडी तालुक्यातील एक नगर आहे. रत्नागिरीकडून कोल्हापूरकडे जातानाचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

इतिहास[संपादन]

मलकापूर हे पूर्वीपासूनच एक मुख्य ठिकाण होते. हे नगर कोल्हापूर राज्यातील विशाळगड जहागिरीमध्ये होते. विशाळगडचे जहागीरीदार हे मलकापूर येथे राहत असत. मलकापूर येथे शाळी नदीच्या काठावर जहागिरदारांचा राजवाडा आहे.

भूगोल[संपादन]

मलकापूर हे नगर समुद्रसपाटीपासून ५८६ मीटर उंचीवर आहे.