मध्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ
Appearance
मध्य वायोमिंग प्रादेशिक विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: RIW – आप्रविको: KRIW – एफएए स्थळसंकेत: RIW | |||
नकाशा | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | रिव्हरटन नगरपालिका | ||
कोण्या शहरास सेवा | रिव्हरटन (वायोमिंग) | ||
समुद्रसपाटीपासून उंची | 5,528 फू / {{{elevation-m}}} मी | ||
गुणक (भौगोलिक) | 43°03′51″N 108°27′35″W / 43.06417°N 108.45972°W | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
10/28 | 8,204 | Asphalt | |
1/19 | 4,800 | Asphalt | |
सांख्यिकी (2018) | |||
Aircraft operations | 4,547 | ||
Based aircraft | 37 | ||
Source: एफएए[१] |
सेंट्रल वायोमिंग प्रादेशिक विमानतळ, पूर्वीचा रिव्हरटन प्रादेशिक विमानतळ, (आहसंवि: RIW, आप्रविको: KRIW, एफ.ए.ए. स्थळसूचक: RIW) हा अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील रिव्हरटन शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या वायव्येस तीन मैलांवर फ्रीमाँट काउंटीमध्ये आहे. हा विमानतळ रिव्हरटनशिवाय जवळील लँडर शहरालाही सेवा देतो. येथून ग्रेट लेक्स एरलाइन्स डेन्व्हरला विमानसेवा पुरवत असे.[२] १ जुलै, २०१६पासून डेन्व्हर एर कनेक्शन नावाखाली की लाइम एर डेन्व्हरला उड्डाणे करते..
विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]विमान कंपनी | गंतव्य स्थान . |
---|---|
युनायटेड एक्सप्रेस | डेन्व्हर |
संदर्भ
[संपादन]- ^ RIW विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective December 2, 2021.
- ^ "Order 2006-9-9". U.S. Department of Transportation. September 11, 2006.