Jump to content

मणी मंगळसूत्र (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मणी मंगलसूत्र (म‍राठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)

मणी मंगळसूत्र हा एक सामाजिक म‍राठी चित्रपट आहे.

मणी मंगळसूत्र
दिग्दर्शन गौरी कारेकर सरवटे
निर्मिती डॉ. दिलीप सरवटे
कथा माधवी कुंटे, गौरी कारेकर सरवटे
पटकथा माधवी कुंटे, गौरी कारेकर सरवटे
प्रमुख कलाकार हृषिता भट
रविंद्र मंकणी
अंजली कुसरे
उमेश कामत
लालन सारंग
आशालता वाफगावकर
वंदना गुप्ते
मधुराणी गोखले
सीमा देशमुख
माधव अभ्यंकर
ओंकार कर्वे
विहंग नायक
छाया सलील सहस्त्रबुद्धे
संगीत अवधूत गुप्ते
पार्श्वगायन सायली पानसे
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २०११


कलाकार

[संपादन]

पार्श्वभूमी

[संपादन]

कथानक

[संपादन]

हा चित्रपट "सावित्री" या पन्नास वर्ष वयोगटातील एका स्त्री वर केन्द्रीत आहे,ही कहाणी एका तरुण जोडपे शंतनु (उमेश कामत) आणि स्वाती (अंजली कुसरे) यांच्याद्वारे प्रदर्शित करण्यात आली आहे. लग्न आणि लिव्ह-इन-रिलेशनशिप यात फ़रक न करणारा शंतनु आणि लग्नाला आणि मंगळसुत्राला जास्त महत्त्व देणारी स्वाती यांच्यात हाच वैचारिक वाद असतो. शंतनुच्या लहानपणी शेजारी सावित्री काकु (हृषिता भट) हीने लग्न न करता प्रौढ शिक्षका समवेत तीस वर्ष संसार केला हेच त्याला आदर्श असतात. जेव्हा सावित्रीला शिक्षक पतीचा मृत्यु झाल्यावर घर खाली करण्यासाठी कोर्टाची नोटीस येते तेव्हा तिचा हक्क दाखवण्यासाठी शंतनु आणि स्वाती तिची मदत करतात.

उल्लेखनीय

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

मणी मंगळसूत्र बद्दल माहिती