भेडिया (चित्रपट)
Appearance
2022 film directed by Amar Kaushik | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
निर्माता | |||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
भेडिया हा २०२२ चा अमर कौशिक दिग्दर्शित भारतीय हिंदी -भाषेतील कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. निरेन भट्ट यांच्या कथा आणि पटकथेतून दिनेश विजन निर्मित, यात वरुण धवन सोबत क्रिती सेनॉन, अभिषेक बॅनर्जी, दीपक डोबरियाल आणि पालिन कबाक यांच्या भूमिका आहेत.[१][२] चित्रपटाचे कथानक अरुणाचल प्रदेशातील "यापूम" या लांडग्याचे रूप धारण करणारी व्यक्ती (वेअरवॉल्फ) बद्दलच्या लोककथांवरून प्रेरित आहे, ज्याला जंगलाचे संरक्षण करायचे आहे.
भेडिया हा २५ नोव्हेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर अंदाजे ₹६० कोटींच्या निर्मिती बजेटच्या तुलनेत चित्रपटाने सुमारे ₹९० कोटींची कमाई केली.[३] सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक), सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) आणि सर्वोत्कृष्ट विशेष प्रभावांसह ६८ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये याला १३ नामांकन मिळाले.[४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Varun Dhawan's fans interrupt Bhediya shoot in Arunachal Pradesh, he climbs on top of a car to address them. Watch video". Hindustan Times. 8 March 2021. 29 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Bhediya: Varun Dhawan turns into werewolf, joins Janhvi Kapoor in horror comedy universe. Watch". The Indian Express. 21 February 2021. 26 February 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Bhediya Movie (2022) - Release Date, Cast, Trailer, Review and Other Details". PINKVILLA (इंग्रजी भाषेत). 25 November 2022. 28 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 September 2023 रोजी पाहिले.
- ^ "Stree 2 and Bhediya 2 to take Dinesh Vijan's horror-comedy universe to new heights". India Today. 12 April 2023. 7 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 May 2023 रोजी पाहिले.