Jump to content

भूत (हिंदी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भूत (हिंदी चित्रपट)
चलचित्र
शीर्षकभूत संपादन
गट-प्रकारspeculative fiction film, भयपट संपादन
प्रकाशन तारीख2003 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकराम गोपाल वर्मा संपादन
पटकथाराम गोपाल वर्मा संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकVishal Sinha संपादन
संगीतकारसलीम-सुलेमान संपादन
Aspect ratio (W:H)2.35:1 संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन

भूत हा २००३ मधील राम गोपाल वर्मा दिग्दर्शित भारतीय भयपट आहे ज्यात अजय देवगण, उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, रेखा, फरदीन खान आणि तनुजा यांच्या भूमिका आहेत. रात (१९९२) नंतर राम गोपाल वर्मा यांनी बनवलेला हा दुसरा भयपट होता.[१] नंतर तो तेलुगूमध्ये डब केले गेले आणि तामिळ आवृत्तीमध्ये शॉक म्हणून पुनर्निर्मित केले गेले.

भूत बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.[२] उर्मिलाला भूतबाधाझालेल्या पत्नीच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले. वर्मा यांनी भूत रिटर्न्स नावाचा सिक्वेल बनवला जो १२ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला.[३]

पात्र

[संपादन]

पुरस्कार

[संपादन]
४९ वा फिल्मफेअर पुरस्कार

जिंकले

नामांकित

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "'Bhoot will make audiences uneasy: Ram Gopal Varma". रिडिफ.कॉम. 16 November 2021 रोजी पाहिले.
  2. ↑ "Boxofficeindia.com". 21 January 2011. 21 January 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 November 2021 रोजी पाहिले.
  3. ↑ "RGV uses optical illusion in 'Bhoot Returns' poster". Worldsnap News. 2012-09-04. 2012-09-04 रोजी पाहिले.