भीमकुंड, चिखलदरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भीमकुंड ही ऐतिहासिक जागा चिखलदरा गावापासून साधारणत: एक ते दीड किलोमीटरवर आहे. धामणगाव मार्गे रस्त्याने चिखलदर्‍यास जाताना हे ठिकाण लागते. त्यासमोर साधारण ३५०० फूट खोल दरी आहे. डाव्या हाताला दरीच्या सुरवातीला भीमकुंड हा झरा आहे. याला कीचकदरा असेही संबोधतात. महाभारतात भीमाने कीचक नावाच्या राक्षसाचा वध येथे केला व वधानंतर या कुंडात हात धुतले, अशी आख्यायिका आहे.[१]

संदर्भ[संपादन]