Jump to content

भावना बलसावर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भावना बलसावर
भावना बलसावर आणि शुभा खोटे
जन्म भावना बलसावर
२१ ऑक्टोबर, १९७५ (1975-10-21) (वय: ४८)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व

भारत ध्वज भारत

भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९९३ ते अद्याप
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम देख भाई देख
आई शुभा खोटे
पती करण शाह (२००२)

भावना बलसावर (जन्म: २१ऑक्टोबर, १९७५) एक भारतीय चित्रपट, रंगमंच आणि दूरदर्शन अभिनेत्री आहे. भावना ही भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटेची मुलगी आहे.

भावना बलसावरला दोन भावंडे आहेत, त्यापैकी अश्विन बलसावार ही एक ध्वनी मुद्रक आहे.[]

भावना 'आर्य विद्या मंदिर'ची माजी विद्यार्थीनी असून इयत्ता दहावी मध्ये आय.सी.एस.ई तुन अव्वल आलेली आहे.[] भावना एस.एन.डी.टी. कॉलेजमधून ड्रेस डिझायनिंग आणि फॅशन समन्वयाची पदवीधर आहे.

इ.स. २००२ मध्ये भावना ने अभिनेता करण शहाशी लग्न केले.[][] तिचे आजोबा नंदू खोटे हे रंगमंच आणि मूक सिनेमातील एक प्रसिद्ध अभिनेते होते. नंदू खोटेच्या मेव्हणी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री दुर्गा खोटे ह्या होत्या. विनोदी अभिनेता आणि चरित्र नायक विजू खोटे भावना खोटेचे मामा आहेत.

अभिनय कारकीर्द

[संपादन]

चित्रपट

[संपादन]

दूरचित्रवाहिनी मालिका

[संपादन]
  • फिर भी दिल है हिंदुस्तानी (2003) (सरस्वती / सरू)
  • देख भाई देख (सुनीता दीवान) (1993)
  • ज़बान संभालके (सुश्री विजया) (1993)
  • नो प्रॉब्लम (1993)
  • तेहिकात (1994) मारिया डिसूजा
  • करमचंद
  • इधर उधर (केटी)
  • आसमन से आगे
  • आकांशा
  • मृत्यु
  • अतीत
  • जाने मेरा जिगर किधर गया जी (1996-1997)
  • ओह डैडी (1996)
  • हम आपके हैं कौन (1997)
  • दम दमा दम (1998)
  • हेरा फेरी (1999)
  • जुगलबंदी
  • हम सब बाराती (2004) भानु
  • गुटूर गु (2010-2012) (बबिता कुमार)
  • अदालत (2010) (वकील)
  • लाखोंमे एक - (२०१२)
  • गुटर गु 2 (भावना आहूजा) (2012-2013)
  • सतरंगी ससुराल
  • गुटर गु 3
  • बेलन वली बहू
  • गुड़िया हमारी सभी पे भारी (2020)

नाटक / रंगमंच

[संपादन]
  • मेरा नाम जोकर (२००६)
  • अंधायुग

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Shubha Khote – Memories". cineplot.com. 12 August 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "'Comedy is about timing, not buffoonery' : with Bhavana Balsaver". Indian Television Dot Com. 2 August 2005. १२ मे २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ Shobha Khote with daughter Bhavna Balsaver during 'SAB Ke Anokhe Awards' The Times of India, 26 June 2012.
  4. ^ "An Interview with Bhavana Balsaver". indiantelevision.com. 2 August 2005. १२ मे २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]