Jump to content

विजू खोटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विजू खोटे
विजू खोटे
जन्म विजू खोटे
१७ डिसेंबर, १९४१
मुंबई
मृत्यू ३० सप्टेंबर, २०१९ (वय ७७)[]
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
वडील नंदू खोटे
नातेवाईक दुर्गा खोटे(चुलती),
शुभा खोटे(बहिण),
भावना बलसावर(भाची)

विजू खोटे (जन्म:१७ डिसेंबर, १९४१ - ३० सप्टेंबर २०१९) हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.[]

कुटुंब

[संपादन]

अभिनेत्री शुभा खोटे ही विजू खोटेंची बहीण असून 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि दुर्गा खोटे ही त्यांची चुलती होती.[]

विजू खोटे यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट

[संपादन]
  • अदाबदली
  • अशी ही बनवाबनवी
  • आयत्या घरात घरोबा
  • एक उनाड दिवस
  • उत्तरायण
  • माझा नवरा तुझी बायको
  • या मालक
  • मास्तर एके मास्तर
  • नवरा माझा भवरा

विजू खोटे यांचे चित्रपटांतील प्रसिद्ध उद्गार

[संपादन]

"सरदार मैने आपका नमक खाया है ('शोले' चित्रपटातला काल्या डाकू.).

" गलतीसे मिस्टेक हो गया" ('अंदाज अपना अपना' मधला राॅबर्ट)


संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Viju Khote death: Rishi Kapoor and Ajay Devgn lead Bollywood in paying tributes, fans say Kaalia will live forever". hindustantimes.com. २९ मार्च २०२४ रोजी पाहिले.