भारतीय व्यवस्थापन संस्था (नागपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय व्यवस्थापन संस्था (नागपूर)
IIM-Nagpur
चित्र:भारतीय व्यवस्थापन संस्था (नागपूर).png
ब्रीदवाक्य सत्यं च स्वाध्याय प्रवचने च
मराठीमध्ये अर्थ
वैयक्तिक चिंतन आणि सामूहिक प्रवचनाद्वारे सत्याच्या दिशेने एक प्रेरणादायी प्रवास
Type सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ
स्थापना २०१५
संकेतस्थळ https://www.iimnagpur.ac.in/



भारतीय व्यवस्थापन संस्था (नागपूर) (Indian Institute of Management Nagpur संक्षिप्त IIM-Nagpur ) हे नागपूर, महाराष्ट्र, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2015 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ९ किमी अंतरावर, मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि नागपूर येथील विमानतळाचे नॉन-SEZ क्षेत्र दहेगाव मौजा येथे IIM नागपूरचे विस्तीर्ण नवीन कॅम्पस 132 एकरमध्ये वसलेले आहे.

आयआयएम नागपूरच्या भूमिपूजनाच्या वेळी

इतिहास[संपादन]

परिसर[संपादन]

वसतिगृहे[संपादन]

संस्था आणि प्रशासन[संपादन]

प्रशासन[संपादन]

विभाग[संपादन]

शैक्षणिक[संपादन]

प्रवेश प्रक्रिया[संपादन]

संस्थेची क्रमवारी[संपादन]

विद्यार्थी जीवन[संपादन]

हे देखील पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]