नंदन निलेकणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nandan M. Nilekani.jpg

नंदन निलेकणी (ನಂದನ್ ನಿಲೇಕಣಿ: २ जून, इ.स. १९५५:बंगळूर, कर्नाटक, भारत - ) हे इन्फोसिसचे सह संस्थापक व आधार ओळखक्रमांक योजनेचे चेअरमन आहेत.

यांना भारत सरकारद्वारा इ.स. २००६ मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रासाठी पद्मभूषणने सम्मानित केले गेलेले आहे.

पुरस्कार[संपादन]

  • यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार (२०१६)