भारतीय तंत्रज्ञान संस्था (खरगपूर)
Appearance
(भारतीय तंत्रज्ञान संस्था खरगपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रीदवाक्य | योगः कर्मसु कौशलम |
---|---|
President | दामोदर आचार्य |
पदवी | २९५०(अंदाजे) |
स्नातकोत्तर | २४००(अंदाजे) |
Campus | शहरी,२,१०० एकर(८.५ किमी 2), खडगपूर |
भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर (इंग्लिश: Indian Institute of Technology, Kharagpur) ही खरगपूर, पश्चिम बंगाल येथे असलेली भारतातील एक नामांकित स्वायत्त तंत्रशिक्षण संस्था आहे. ह्या संस्थेची स्थापना भारत सरकारने अभियंते व शास्त्रज्ञ तयार व्हावे या उद्देशाने १९५१ साली स्थापन केली. ही भारतातील पहिली आय.आय.टी. होती.