भारतातील महानगर पालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महानगरपालिका, नगर निगम, शहर निगम किंवा नगर सभा हे भारतातील स्थानिक प्रशासन (सरकार) असते. हे दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी क्षेत्राचे व्यवस्थापन करते. भारतातील विविध शहरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणास स्थानिक प्रशासकीय संस्थेची आवश्यकता आहे. ही स्थानिक संस्था राज्य सरकारकडून मालमत्ता कर आणि निश्चित अनुदान गोळा करून आरोग्यसेवा, शैक्षणिक संस्था, घरबांधणी, सार्वजनिक वाहतूक इत्यादींंसारखी समाजासाठी आवश्यक असणारी सेवा पुरविण्यासाठी काम करू शकते.भारताच्या ७४ व्या घटनादुरुस्तीत शहरी स्थानिक स्वराज्याबाबत संबंधित तरतुदी करण्यात आल्या. [१]


संदर्भ[संपादन]

  1. ^ "THE CONSTITUTION (AMENDMENT) (इंग्रजी मजकूर)". indiacode.nic.in. ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले. या लेखात वापरलेल्या स्रोतांंमधील मजकूर सार्वजनिक अधिक्षेत्रात आहे.