भातोडे
?भातोडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | दिंडोरी |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
लोकसंख्या | २,००० (२०११) |
भाषा | मराठी |
सरपंच | संगीता महाले |
बोलीभाषा | मराठी |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/422215 |
भातोडे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]येथील लोक साधी राहणीमान आणि हे गाव आदिवासी संस्कृती आणि हिंदू संस्कृती ना मानतात. व हे गाव सप्तशृंगी गड च्या पायथ्याशी आहे. अशा या गावात सर्व कार्यक्रम व इतर गोष्टी आनंदाने साजरा करतात. येथील लोक हे शेती करतात. व या ठिकाणी कांदा, टॉमोटो, गहू भात द्राक्ष, सोयाबीन करतात.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]चंडीकापुर, कसबे वणी, बाबापुर, धर्मबरडा, मुळाने, मांदणे, पायरपाडा,