भागवत (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(भागवत (नि:संदिग्धीकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)
१. संस्कृतमधील भागवत पुराण
२. संत एकनाथांनी लिहिलेला एकनाथी भागवत हा ग्रंथ.
३. भक्तिमार्गाचा अवलंब करणारा भागवत धर्म.
४. सत्यसंध विनायक बर्वे यांनी रचलेली श्रीमद्भागवताची मराठी समश्लोकी.
व्यक्ती
[संपादन]- अंजली वेदपाठक भागवत (क्रीडाक्षेत्र-नेमबाजी)
- अदिती भागवत मराठी अभिनेत्री
- कमलाकर भागवत - संगीतकार निधन २०१०
- काशीनाथ भागवत (पोस्ट ऑफिस या मराठी नाटकाचे लेखक; लेखक रवींद्रनाथ टागोर यांचे मूळ बंगाली नाटक ’डाकघर’ याचे मराठी रूपांतर)
- दुर्गा भागवत लेखिका
- बाळ भागवत -एंजेल्स अँड डीमन्स कादंबरीचे आणि इतर अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत अनुवाद करणारे लेखक
- बाळ भागवत - आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक
- बाळकृष्ण विष्णू भागवत 'मित्रोदय'(इस १९०५) (दिवाळी विशेष अंक) मासिकाचे संपादक
- भागवत चंद्रशेखर -खेळाडू
- भागवत झा आझाद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते
- भास्कर रामचंद्र भागवत इ.स. १९१० ते इ.स. २००१ मराठी कादंबरीकार, पत्रकार
- मोहन मधुकर भागवत इ.स. १९५० - हयात) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
- राजाराम (शास्त्री) रामकृष्ण भागवत (१८५१ -१९०८) प्राध्यापक, संस्कृत अभ्यासक , विचारवंत, समाज सुधारक, लेखक
- डॉ. रा. भा. भागवत - वैद्यकीय व्यवसाय, आत्मकथा लेखन
- लीना भागवत - मराठी अभिनेत्री
- लीलावती भागवत बालकुमार साहित्य लेखिका
- वंदना भागवत - लेखिका
- विद्याधर भागवत - लेखक
- विनायक गणेश भागवत -इ.स. १९२६ साली "कीर्तनचार्याकम्" नावाचे छोटे पुस्तक काशी येथून प्रकाशित
- विद्या भागवत हिंदुस्तानी संगीत गायिका
- विद्युत भागवत - स्त्री अभ्यासक लेखिका
- श्री.पु.भागवत ( १९२३ - मृत्यू: २००७) प्रकाशक
- सुनेत्रा भागवत - गायिका
- राजाराम सखाराम
चित्रपट
[संपादन]शब्द
[संपादन]- भगवत -एक व्यक्तिनाम
- भगवती - देवी; एक व्यक्तिनाम
- भागवत - एक मराठी आडनाव, एक उत्तरी भारतीय व्यक्तिनाव
- भागवत - भागवणे या मराठी क्रियापदाचे रूप