भाई: व्यक्‍ती की वल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाई: व्यक्ती की वल्ली
दिग्दर्शन महेश मांजरेकर
प्रमुख कलाकार सागर देशमुख
संगीत अजित परब
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित ४ जानेवारी २०१९



भाई: व्यक्‍ती की वल्ली हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.[१][२] पु.ल. देशपांडे यांची प्रमुख भूमिका सागर देशमुखने केली आहे.

कलाकार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Movie review: महाराष्ट्राच्या हृदयातील व्यक्ती आणि वल्लीची कसदार मैफल". दिव्य मराठी. 4 January 2019."Movie review: महाराष्ट्राच्या हृदयातील व्यक्ती आणि वल्लीची कसदार मैफल". दिव्य मराठी. 4 January 2019.
  2. ^ "Movie Review भाई : व्यक्ती की वल्ली". लोकसत्ता. 4 January 2019."Movie Review भाई : व्यक्ती की वल्ली". 4 January 2019.