ब्रह्मी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्मी
မြန်မာစာ
स्थानिक वापर बर्मा, थायलंड, मलेशिया, सिंगापूर
प्रदेश आग्नेय आशिया
लोकसंख्या ३.२ कोटी
क्रम ३४
लिपी ब्रम्ही वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर म्यानमार ध्वज म्यानमार
भाषा संकेत
ISO ६३९-१ my
ISO ६३९-२ mya
ISO ६३९-३ mya (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

ब्रम्ही ही ब्रह्मदेश या देशाची राष्ट्रभाषा आहे. ह्या भाषेचे अधिकृत नाव म्यानमार भाषा हे असले तरीही तिला मराठी-हिंदीत ब्रम्ही असेच म्हणतात. इंग्रजीत तिला बर्मीज म्हणतात. ही एक चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषा आहे. ह्या समूहात चिनी भाषा (मॅन्डेरिन, कॅन्टॉनी, तैवानीफुजी वगैरे), सयामी (थाई), भोट भाषा (तिबेटी) आणि किराती या अन्य भाषा आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]