ब्रह्मदेवाची मंदिरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात ब्रह्मदेवाची देवळे अतिशय कमी अहेत. त्यांतील काही येणेप्रमाणे आहेत. :-


क्रमांक मंदिराचे नांव स्थळ राज्य
आदिब्रह्म मंदिर खोखन (कुलू जिल्हा) हिमाचल प्रदेश
उत्तमर कोविल, (तिरुक्करम्बनूर / भिक्षाण्डार् कोविल) उत्तमर कोविल, (तिरुचिरापल्ली जिल्हा) तमिळनाडू
चतुर्मुख ब्रह्ममंदिर चेब्रोलु, (गुंटूरु जिल्हा) आंध्रप्रदेश
ओच्चिर परब्रह्मक्षेत्रम् (कोल्लम् जिल्हा) केरळ
ब्रह्ममंदिर असोत्र, (बाड़मेर जिल्हा) राजस्थान
ब्रह्ममंदिर करंबोळी, (वाळपई) उत्तर गोवा
ब्रह्ममंदिर खेड़ब्रह्मा (साबरकांठा जिल्हा) गुजरात
ब्रह्मपुरीश्वर मंदिराचे प्रांगणातील ब्रह्ममंदिर तिरुप्पट्टूर, (तिरुचिरापल्ली जिल्हा) तमिळनाडू
ब्रह्ममंदिर पुष्कर, (अजमेर जिल्हा) राजस्थान