बेलारूसचे राजकीय विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेलारूसचे ६ प्रदेश (ओब्लास्त)

बेलारूस हा पूर्व युरोपामधील भूपरिवेष्टित देश एकूण ६ प्रदेशांमध्ये (ओब्लास्त, voblast) विभागला गेला आहे. हे प्रदेश सोव्हिएत संघाच्या अधिपत्याखालील बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्यामध्ये बनवले गेले आहेत.

यादी[संपादन]

विभाग राजधानी बेलारूशियन लोकसंख्या (२००९)[१] क्षेत्रफळ (किमी2) घनता
पूर्ण बेलारूस मिन्‍स्‍क Беларусь 9,503,807 207,617.26 46.55
1 मिन्स्क शहर Мінск 1,836,808 305.50 7144.92
2 ब्रेस्त प्रदेश ब्रेस्त Брэсцкая 1,401,177 32,790.68 43.69
3 गोमेल प्रदेश गोमेल Гомельская 1,440,718 40,361.66 36.25
4 ग्रोद्नो प्रदेश ग्रोद्नो Гродзенская 1,072,381 25,118.07 44.11
5 मोजिलेव्ह प्रदेश मोजिलेव्ह Магілёўская 1,099,74 29,079.01 38.73
6 मिन्‍स्‍क प्रदेश मिन्‍स्‍क Мінская 1,422,528 39,912.35 36.17
7 व्हितेब्स्क प्रदेश व्हितेब्स्क Вiцебская 1,230,821 40,049.99 31.55

संदर्भ[संपादन]