बिनय रंजन सेन
Appearance
Indian diplomat and civil servant (1898-1993) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी १, इ.स. १८९८ दिब्रुगढ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | जून १२, इ.स. १९९३ कोलकाता | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था |
| ||
व्यवसाय |
| ||
नियोक्ता | |||
पद |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
बिनय रंजन सेन (१ जानेवारी १८९८, दिब्रुगढ - १२ जून १९९३, कलकत्ता) एक भारतीय मुत्सद्दी आणि भारतीय नागरी सेवा अधिकारी होते. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचे महासंचालक (१९५६-६७) म्हणून काम केले. त्यांनी १९४३ च्या बंगाल दुष्काळात मदत आयुक्त म्हणून काम केले, जो अनुभव त्यांच्या संयुक्त राष्ट्राच्या पदासाठी उपयोगी झाला. [१] [२]
त्यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये आणि त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. [३] सेन १९२२ मध्ये बंगालमधील भारतीय नागरी सेवेत रुजू झाले.[४][५]
१९७० मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आले.
संदर्भ
[संपादन]- ^ Personal Image
- ^ File:World Food Program Introduction 1961.jpg|thumb|G H Aiken Introduces the WFP
- ^ Sen, Asit. Glimpses of College History: The Students and the Teachers in 175th Year Commemoration Volume. Scottish Church College, April 2008. page 233.
- ^ London Gazette, 3 November 1922
- ^ London Gazette, 1 January 1944