Jump to content

बसवराज राजगुरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बसवराज राजगुरू
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
जन्म तारीख२४ ऑगस्ट 1917 संपादन
मृत्यू तारीख1991 संपादन
व्यवसायगायक संपादन
चे शिष्यरामचंद्र गणेश कुंदगोळकर संपादन
वाद्यvoice संपादन
पुरस्कारपद्मभूषण पुरस्कार, कलांमध्ये पद्मश्री संपादन

पं. बसवराज राजगुरू (२४ आॅगस्ट, १९१७:यालीवाल - २१ जुलै, १९९१:बंगळूर, कर्नाटक ) हे एक कानडी-मराठी शास्त्रीय संगीत गायक होते.

शिष्य

[संपादन]

बसवराज राजगुरू यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • पद्मश्री, पद्मभूषण
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार

बसवराज राजगुरू यांच्या स्मरणार्थ दिले जात असलेले राष्ट्रीय पुरस्कार

[संपादन]
  • बसवराज राजगुरू स्मृती पुरस्कार. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती : पं. उल्हास कशाळकर, वगैरे.
  • बसवराज राजगुरू स्मृती युवा पुरस्कार. जयतीर्थ मेवुंडी, संगीता कट्टी